Bluepad | Bluepad
Bluepad
कष्टाची चटणी भाकर
sulbha   hanuman wagh
sulbha hanuman wagh
18th Sep, 2023

Share

कष्टाची चटणी भाकर सोन्याचा घास मला देतो तृप्ती चा ढेकर 🌹 हिरव्या सोन्या चं माझं रान,धन धन्यनी इथं भरती रांजन 🌹 शेतकरी आमचा जगाचा राजा, नाही करल तो काम, जग उपाशी राहीन.🌹भाजी भाकरीत या,साऱ्या विश्वा ची संजीवनी,🌹 रात दिन बळी राजा च्या कष्टाची ही गोड कहाणी,ठेव त्याला सुखी देवा करा की विनवणी 🌹उन्हात तान्हात पाय भेगाळून जाती,कातडी करपून काळी होती. 🌹 पावसा च्या सरीत दमा उफाळून येतो,🌹 चिखल भेगा तुन रघात वेदना सांडत राहती, तरी मुख वर उर्मी दावत, माझा बळी नांगर आकांते ओढत राहतो 🌹जन हो,कष्टाची भाकर तेव्हा मियते ताटात,जेव्हा बळी राजा घाम या धरती ला सांडते. 🌹🌹सुलभा(काव्या) वाघ.18=9=2023
कष्टाची चटणी भाकर

0 

Share


sulbha   hanuman wagh
Written by
sulbha hanuman wagh

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad