Bluepad | Bluepad
Bluepad
गणेश स्वागत 🌹
sulbha   hanuman wagh
sulbha hanuman wagh
18th Sep, 2023

Share

आई माझी घाली मला स्नान 🌹 .. नाही घेत मी अनमान बसलो मी ऐटीत छान. वाळे वाजती कसे छन छन 🌹 आई तयारी कर माझी छान. पृथ्वी वर वाट पाहतात भक्त लहान थोर. 🌹 भक्त जीव ओवाळून टाकी, तुझ्या गणेशा वर, तू चिंता, काळजी करू नको, स्वागताचे ढोल, ताशे दाणानु लागले धरे वर 🌹 sulbha (काव्या )18=9=2023. शुभ रात्रीं, मैत्र परिवार 🌹🌹श्री स्वामी समर्थ
गणेश स्वागत 🌹

0 

Share


sulbha   hanuman wagh
Written by
sulbha hanuman wagh

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad