Town Planning and Valuation Department,Maharashtra Recruitment 2023 | नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग भरती 2023 अंतर्गत विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात
Town Planning and Valuation Department,Maharashtra Recruitment 2023 :- महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागांतर्गत पुणे /कोकण/नागपूर/नाशिक/औरंगाबाद/अमरावती विभागातील शिपाई ( गट- ड) संवर्गातील 100 पेक्षा जास्त असणारी पदे भरण्यासाठी जाहिरात प्रशिद्ध झालेली आहे. शैक्षणिक पात्रतेनुसार पात्र उमेदवारांनी शिपाई या रिक्त पदाकरिता उमेदवारांनी अर्ज करवा. उमेदवारांनी अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीने www.urban.maharashtra.gov.in किंवा https://dtp.maharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 20 सप्टेंबर 2023 पासून विहित नमुन्यात सादर करावा.
नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग भरती 2023 मधील शिपाई पदासाठी आवश्यक वयोमर्यादा , शैक्षणिक पात्रता,अभ्यासक्रम निवड पद्धत कशाप्रकारे होणार आहे हे व इतर तपशील पाहण्यासाठी भेट द्या:-
https://naukarbharti.com/town-planning-and-valuation-departmentmaharashtra-recruitment-2023/
Follow this link to join Naukarbharti Telegram✉️ group:
https://t.me/+E1R06w-G0FYzMTRl
👍Like Our Naukarbharti Facebook Page https://www.facebook.com/profile.php?id=100092634662253&mibextid=ZbWKwL