Bluepad | Bluepad
Bluepad
पावसाची वाट बघणे.... ☂️
Pallavi Kadam
Pallavi Kadam
14th Sep, 2023

Share

पावसा तुझी वाट बघताना शास्त्रज्ञांनी
लावलेला अंदाज ही चुकत आहे.
वाट आणि अंदाज यामध्ये ,
बळीराजा मात्र मूत्यच्या,दरात उभा आहे.
"म्हणून म्हणते ",
आता तरी ओसांडून वाहा,
आणि तापलेल्या काळया आईला
थोडासा विसावा तर देऊन पाहा.
_ पल्लवी कदम_

1 

Share


Pallavi Kadam
Written by
Pallavi Kadam

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad