करु किती विचार? अनुभवा च्या या. पाठशालेत पावलो पावली कामास येईल का?आई बाबां नी शिकविलेले संस्कार. कोंडमारा होतो कधीं कधीं,प्रवाहा सोबत चालू, की?मागे मी येऊ?🌹🌹खूप, खूप दूर जायचे अजून, मागे वळून हाती रामायण ची प्रत घेऊ की, की भगवद गीता,. 🌹 सापडतील का उत्तरे मला,माझ्या विचारानं च्या वादळा न ची भगवद गीतेत 🌹. श्री राम जय राम, जय जय करत, माझ्या तील सीता जाईल का अशी धरणी मातेच्या,कुशीत. 🌹 सुलभा(काव्या )वाघ.१०/९ /२०२३. शुभ सांज.