Bluepad | Bluepad
Bluepad
किती साठवु?
sulbha   hanuman wagh
sulbha hanuman wagh
12th Sep, 2023

Share

किती साठवुन घ्यावी ह्रदयी जादुई आकाश चांदणं |नि शोधत याव् का तुला या सुंदर आकाश कोंदणी | पुन्हा नव निर्मित करावे का आपले सुंदर स्वप्न | ,पुन्हा चांदण भारित ढगा आड शोधावा दुग्ध प्रकाशी चंद्र | तु होतास आयुष्या तील लखलखतं रत्न | प्राप्त होणार नाही ना कधीच ,आता लाख केले यत्न | आठवत बसले भुतकाळ तर परतुन थोडा च येणार आहे |फक्त या जादुई चांदण ज्योतीत प्रतिबिबी त होत राहणार | भासमान आहे तो माझी च मला मी सांगत रहाणार |नेत्रा तील अश्रु, तुझ्या गोड सहवासा चे गीत गात राहणार | परवा माझी आहे जन्म तिथी , पण तुझी कडु गोड एक ही आठवण विसरले नाही आज मिती | खुप खुप जाॉणवते तुझी मला पदोपदी कमी ,कारण होतास ना तु माझा अवघ्या जन्मजन्मां तरा चा स्वामी |. तुझ्या अस्तित्वात नव्हती कधीं स्वर्ग सुखाची कमी 🌹 सुलभा (काव्या )वाघ. १२=९=२०२३

0 

Share


sulbha   hanuman wagh
Written by
sulbha hanuman wagh

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad