शेती ओएस अँपबद्दल थोडक्यात माहिती
आम्ही पाहिलांदाच शेतकऱ्यांसाठी हे ओएस अँप विकसित केले आहे. जेणेकरून
शेतीला चालना मिळेल. व शेतकऱ्यांपर्यंत शेतीविषयीची सर्व माहिती विना
दिक्कत पोहचेल. हे जगातील पहिलेच शेती ओएस अँप आम्ही नुकतेच
लाँच केले आहे. अँप लिंक : https://dev-shetios.pantheonsite.io/
ह्या अँप मध्ये इनबिल्ट अँटीव्हायरस आहे .
आम्ही शेती उद्योगाला अधिक चालना मिळावी म्हणून हे खास वेब अँप विकसित केले आहे.
आता शेतकऱ्यांना गुगलवर सर्च करण्याची गरज नाही . आम्ही आता शेतीविषयीची सर्व माहिती
आता एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिली आहे तसेच आम्ही शेतकऱ्यांसाठी ऑन लाईन
स्टोअर पण उपलब्ध करून दिले आहे. ह्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल अगदी सहज विकता येऊ
शकेल. . त्यासाठी कुठल्याही मध्यस्तीची गरज नाही.