Bluepad
शब्द
Ketaki Kothalkar
18th Jul, 2023
Share
तुझ्यासाठी लिहितांना ,किती उतावळे होतात शब्द.
बरसात बरसता आठवणी, मौनाकाठी येतात शब्द .
शब्दांचे माझ्या कारणं तू , की तूच माझे शब्द ?
तुला शब्दांत मांडताना, अपुरे पडतात माझे शब्द
1
Share
Written by
Ketaki Kothalkar
Comments
SignIn to post a comment
Recommended blogs for you
Bluepad
Home
Sign In
शोधा
About Us