Bluepad | Bluepad
Bluepad
शांतता
विजय शंकर चितळकर
विजय शंकर चितळकर
15th Jul, 2023

Share

आपण काहीही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू नका; सर्व व्यवस्थितच आहे, फक्त आपण स्वतःच व्यवस्थित राहा.
🙏🏼
आपण/तुम्ही-आम्ही एकही झाड लावू नका; ती आपोआप उगवतात, तुम्ही फक्त ती तोडू नका. तुम्ही कुठलीही नदी स्वच्छ करू नका; ती प्रवाही आहे, स्वतः स्वच्छच असते, तुम्ही फक्त तिच्यात घाण टाकू नका. तुम्ही शांतता प्रस्थापित करण्याच्या नादी लागू नका; सर्वत्र शांतताच आहे, तुम्ही फक्त द्वेष पसरवू नका. तुम्ही प्राणी वाचवण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही; फक्त त्यांना मारू नका आणि जंगले जाळू नका. तुम्ही माणसं आपण काहीही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू नका; सर्व व्यवस्थितच आहे, फक्त आपण स्वतःच व्यवस्थित राहा.
तुम्हाला-आम्हाला,/ आपण जग व्यवस्थित ठेवण्याची गरज नाही, तुम्हाला/आपणास फक्त स्वत:ला जगाशी सुव्यवस्थित ठेवण्याची गरज आहे.
🙏🏼 🙏🏼 🙏🏼 🙏🏼 🙏🏼 🙏🏼 🙏🏼 🙏🏼 🙏🏼

0 

Share


विजय शंकर चितळकर
Written by
विजय शंकर चितळकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad