Bluepad
बीज
सौ.मेघा नांदखेडकर
15th Jul, 2023
Share
तुझ्या प्रीतीचे बीज,माझ्या ह्रदयात रूजलेले
विरहाच्या उन्हाळ्यात माझ्या अश्रूंनी भिजलेले
अनंत मुळांनी ओलावा शोषून बनला वटवृक्ष
युगानुयुगे देईल आपल्या,अबोल प्रेमाची साक्ष
2
Share
Written by
सौ.मेघा नांदखेडकर
Comments
SignIn to post a comment
Recommended blogs for you
Bluepad
Home
Sign In
शोधा
About Us