[15/07, 19:56] नंदकिशोर अरविंद ढेकणे: https://kutumbapp.page.link/9H9LsYtMhdGV9Bkq6 [15/07, 19:51] नंदकिशोर अरविंद ढेकणे: आपल्या हिंदू धर्मात वेदांना अग्रणी व मानाचे स्थान आहे. हे वेद म्हणजे आपल्या हिंदू धर्माचे एक महत्वाचे प्रतीक आहे. अश्या वेदांचे आपण अध्ययन केले असता मोक्षाची प्राप्ती अगदी सहज होते. आजच्या काळात सुद्धा हे वेद आपल्याला खूप काही शिकवून जातात. आज आपल्या समाजात अनाचार व अत्याचार बऱ्याच प्रमाणात वाढले आहेत. म्हणून आपण सर्वानी वेदांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. ह्यासाठीच आम्ही हे वेब अँप लाँच केले आहे. जर का आपल्याला समाजात भक्तिमार्गाचा प्रसार व प्रचार करायचा असेल तर वेदांशिवाय कुठलाच पर्याय नाही. [15/07, 19:54] नं... https://kutumbapp.page.link/9H9LsYtMhdGV9Bkq6