वर्डप्रेस अकॅडमी पोर्टल अँपबद्दल थोडक्यात माहिती वर्डप्रेस हे एक वेब साईट डिझाईन टूल आहे. ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या बिझनेससाठी व इतरांसाठी कस्टमाइझेबल वेब साईट अगदी आरामात तयार करू शकाल. हीच कॉन्सेप्ट हे खास अँप तयार करण्यामागे आहे. अँप लिंक : https://dev-acadamyportal.pantheonsite.io/