[14/07, 12:28] नंदकिशोर अरविंद ढेकणे: भरारी अँप विषयी थोडक्यात माहिती भरारी अँप हे आमचे पहिलेच डिजिटल एज्युकेशन अँप आहे. हे अँप मी सर्व भारतीय विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेऊन तयार केले आहे हे अँप लवकरच डिजिटल इंडिया च्या उपक्रमा अंतर्गत लाँच होईल. ह्या अँप च्या माध्यमातून सुलभ शिक्षण घेणे सोपे होईल असा मला स्वतःला विश्वास वाटतो. अँप लिंक : https://dev-bharaariapp.pantheonsite.io/ यासारखी आणखी पोस्ट पाहण्यासाठी आणि Bhrariplus मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा 👇👇