आपला महाराष्ट्र अँप विषयीची माहिती आपले महाराष्ट्र राज्य हे खूप समृद्ध असे राज्य आहे. आपल्या महाराष्ट्रात खूप विविधता आहे. आपल्या महाराष्ट्रात अनेक संतांनी तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय व लोकमान्य टिळक तसेच स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर ह्या सारख्या महापुरुषांनी जन्म घेतला. अश्या महाराष्ट्राचा इतिहास आपण ब्लॉग च्या माध्यमातून समजून घेऊ. https://dev-maazaamahaaraashtra.pantheonsite.io/ ऐसे और पोस्ट देखने के लिए और सनातन भारत माता से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇