आठवण न आठवणी
मैत्री मध्ये कसल्या
मैत्रीत बांधलेली सुत्र आहेत हाती
वय न मान ना कशाची भिती
एका हृदयात जोडलेली
ही अनोळखी नाती
पात्र परीक्षा मैत्रीत
ना होते पूर्ण
विना उत्तरांची मैत्रीच अनोखी
ना कशाची भिती
ना कशाची खंत
नात्यात या सर्व काही
आहे दीन रात....❤
( कावयित्री _संजना पाटोळे )