स्वतःच्या आयुष्याची घडी नीट न बसवता येणारी माणसं दुसऱ्यांच्या आयुष्याची व्यवस्थित बसलेली.घडी विस्कटायला मागे पूढे पाहत नाहीत. आपलं चांगल होत नाही म्हणुन इतर कोणाचं काहीच चांगल होऊ द्यायचं नाही . ही.कोणती वृत्ती? तसही इतरांच वाईट चिंतून आपलंही चांगल होत नाही.हे का कळत नाही माणसांना ..अशा प्रकारची माणसे आजकाल प्रत्येक वळणावर सापडतात आपल्याला.पण ओळखता येत नाही.यात नुकसान मात्र आपलं खुप होत.पण यातून याना काय समाधान मिळत असेल हा प्रश्न मला सतात पडतो पण उत्तर मात्र मिळत नाही.