[11/07, 15:28] नंदकिशोर अरविंद ढेकणे: सनातन धर्म आणि संस्कृती जोपासा त्यातच सर्वांचे हित आहे
[11/07, 15:29] नंदकिशोर अरविंद ढेकणे: आज सगळी मानवजात दशशवादाच्या विळख्यात सापडली आहे. काही ठिकाणी मंदिरांची तोडफोड
तर काही ठिकाणी स्त्रियांवर बलात्कार ह्या सारख्य घटना आपल्या अवतीभोवती सतत चालू आहेत.
हे जर का असेच चालू राहिले तर संपूर्ण मानवजातीचा विनाश हा अटळ आहे. आज सर्व जग
ह्या दशवादाला व त्यांच्या कारवायांना पूर्णपणे कंटाळले आहे. त्यामुळे आज अनेक देश
सनातन हिंदू संकृतीचा आधार घेत आहेत. आपली सनातन हिंदू संस्कृती दशवादाला कधीच
अनुमती देत नाही आणि ह्यापुढेही कधीच देणार नाही. आपण सर्वानी पण सनातन हिंदू
धर्माला प्राधान्य देण्याची गरज आहे.
त्यासाठी जगातील सर्व हिंदू लोकांनी संघटित होणे गरजेचे आहे. जर का जगातले
सर्व हिंदू संघटित झाले तरच हा दहशवाद कायमचा संपुष्टात येईल व सर्व जगात
शांती कायमची प्रस्थापित होईल .
हे सर्व तेव्हाच होईल जेव्हा सर्व शाळा कॉलेजेस मधून सनातन धर्माचे शिक्षण दिले जाईल.
त्यासाठी सर्व शाळा व कॉलेजेस ह्यांनी ह्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. तसेच
आपल्या सनातन धर्माचे मोबाईल अँप्लिकेशन पण तयार करणे गरजेचे आहे.
सनातन धर्मामुळे पुढील बदल निश्चितच घडून येतील
१) लोकांचा हिंदू धर्मावर विश्वास उत्पन्न होईल
२) दहशवादाचे समूळ उच्चाटन होईल
३) समाजात पर्यायाने संपूर्ण जगात शांती प्रस्थापित होईल.
४) लोकांना नीती व अनीती ह्यामधील फरक लक्षात येईल.
५) स्त्रियांवर होणाऱ्या बलात्काराचे प्रमाण कायमचे बंद होतील
सर्व शाळा कॉलेजेसनी पुढाकार घेऊन ” सनातन हिंदू संस्कृती ” ह्या नावाने नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम चालू करावा.
असे जर का आपण केले तरच आपली ही महान सनातन हिंदू संस्कृती टिकून राहील