[11/07, 15:18] नंदकिशोर अरविंद ढेकणे: https://dev-sanaatandharmaapp.pantheonsite.io/
[11/07, 15:19] नंदकिशोर अरविंद ढेकणे: चला सनातन धर्म आपण सर्वानी जाणून घेऊ. आणि सगळीकडे आपल्या हिंदू धर्माचा प्रचार करू.
आजच्या घडीला ह्याची खूप गरज आहे असे मला तरी वाटते
आमची ही वेबसाईट कोणत्याही प्रकारच्या अश्लील पोस्टना अनुमती कधीच देणार नाही.
ह्या वेबसाईटवर असलेले लिखाण आम्ही गुगलवर शोधले. आहे. गुगलवर सापडलेल्या
लिखाणावरून ही वेब साईट आम्ही डेव्हलप केली आहे. . ह्या वेब साईटवर असलेले सर्व
लिखाण आम्ही गुगलवर सर्च करूनच टाकलेले आहे. ही वेब साईट
कुठल्याही प्रकारच्या अश्लील तसेच राजकीय लिखाणाला मान्यता देत नाही
आणि ह्यापुढेही देणार नाही. आमच्या ह्या वेब अँप चा उद्देशच आपल्या
सनातन हिंदू धर्माची खरी ओळख साऱ्या जगाला करून देणे हाच आहे.