[10/07, 15:31] नंदकिशोर अरविंद ढेकणे: मी मराठी अँपबद्दल थोडक्यात माहिती
मी घेऊन येत आहे मराठी लोकांसाठी मराठी लोकांची मराठी लोकांकरिता मराठी
कम्युनिटी . हा प्लॅटफॉर्म मी खास करून मराठी लोकांकरिता डिझाईन केला आहे.
ह्या अँप मार्फत मराठी लोक एकमेकांशी कायम जोडले जातील असा मला
स्व: ताला विश्वास वाटतो. हे माझे अँप तुम्हाला नक्कीच आवडेल अशी
मी आशा करतो. अँप लिंक : https://dev-mimarathiplus.pantheonsite.io/
[10/07, 15:31] नंदकिशोर अरविंद ढेकणे: रिप्लाय अँड शेअर अँप 👆👆👆