Bluepad | Bluepad
Bluepad
वर्डप्रेस ट्रैनिंग
Nandkishor Dhekane
Nandkishor Dhekane
10th Jul, 2023

Share

[10/07, 12:11] नंदकिशोर अरविंद ढेकणे: https://dev-shaaleyabhyaaskram.pantheonsite.io/ यासारखी आणखी पोस्ट पाहण्यासाठी आणि Bhrariplus मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा 👇👇
https://kutumbapp.page.link/uu6My68q6NAqtqf18
[10/07, 12:12] नंदकिशोर अरविंद ढेकणे: वर्डप्रेस शालेय अभ्यासक्रम अँपबद्दल थोडक्यात माहिती
आम्ही या वर्षांपासून ” वर्डप्रेस शालेय अभ्यासक्रम ” नावाने नवीन उपक्रम
चालू करत आहोत. ज्यामुळे तुम्हा सर्वाना वर्डप्रेस शिकणे सोपे होईल
वर्डप्रेस शिकून एक कस्टमाइझ वेब साईट कशी तयार करायची
ह्याची माहिती होईल. हे अँप आम्ही सर्व शाळांसाठी व कॉलेजेससाठी
खास करून तयार करत आहोत. हे अँप लवकरच लाँच होईल.
आम्ही सर्व कोर्सेस ऑन-लाईन फॉरमॅट मध्ये आणण्याचा
प्रयत्न करत आहोत. ह्या अँप चा फायदा सर्व शालेय विद्यर्थ्यांना
करिअर निवडताना नक्कीच होईल असा आम्हाला विश्वास वाटतो.
अँप लिंक : https://dev-shaaleyabhyaaskram.pantheonsite.io/

0 

Share


Nandkishor Dhekane
Written by
Nandkishor Dhekane

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad