आज टोमॅटो १०० रुपये प्रति किलो झाले तर सगळ्यांच्या पोटात कळा निघायला लागल्या.मागच्या वर्षी तोच टोमॅटो १रु प्रति किलोने विकला जात होता तेव्हा कोणीही शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला नाही.
फळ, भाज्यांचे वाढलेले दर तर सगळ्यांना दिसतात पण शेतकऱ्याचे कष्ट कोणीच बघत नाही.
कधी वेळ मिळाला तर आमच्याही शेतात
एक चक्कर मारा साहेब
आम्हाला लाखोंच्या पिकासोबत
पोटच्या लेकराला सुद्धा
धरणी मायच्या भरोश्यावर सोडावं लागत....
*#शेतकऱ्यांच वास्तव*