Bluepad | Bluepad
Bluepad
Title

AJAY INGALE
AJAY INGALE
9th Jul, 2023

Share

🙏 मनस्वी अभिनंदन 🙏💐🥰
🙏हार्दिक हार्दिक अभिनंदन साहेब🙏
आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान,आपल्या जामनेर तालुक्यातील गावचे भूमिपूत्र, राजकीय कौशल्य नेतृत्व असलेले , आपल्या जामनेर तालुक्यातील प्रत्येक गावातील जनतेसाठी सदैव झटणारे नेतृत्व, माननीय, श्री. जे. के. चव्हाण साहेब (मा.उप अभियंता जिल्हा परिषद, जळगाव ).
यांना उद्या जळगाव येथील हाॅटेल मैत्रेय या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीषभाऊ महाजन , तसेच प्रसिद्ध मराठी सिनेमा अभिनेत्री भार्गवी चिरमुले व इतर प्रतिष्ठित मान्यवर यांच्या हस्ते त्यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक, राजकीय व शैक्षणिक कार्याबद्दल मा.श्री.जे.के.चव्हाण साहेबांना " खान्देशी ऑफ द इयर २०२३ " या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे . ..
त्याबद्दल साहेब आपले आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन व आपल्या कार्यास आमच्या सर्वांच्या तर्फे मानाचा मुजरा . ..🌹🙏🙏🙏
समस्त गावकरी मंडळी, नांद्राहवेली,
व 🙏आपलाच प्रतिनिधी , नितीन रामचंद्र पाटील.

0 

Share


AJAY INGALE
Written by
AJAY INGALE

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad