पदाचा मोह नाती संपवतो , नैतिकता आणि निष्ठेला तत्वाने जोडलेला कोणीही, कधीही पदाचा मोह फार काळ ठेवत नाही कारण असा मोह आवरत तर नाहीच नाही पण सावरत सुद्धा नाहीच. म्हणून आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात पद नसल तरी चालेल पण स्वत:ची तत्व असायला हवीत.
विकास आग्रे (विकी) १६१४ (८/७/२३