भविष्यातील सुपर अँप्स हि अशी असतील
[31/05, 18:13] नंदकिशोर अरविंद ढेकणे: क्रोम बँक ऑफिस ओएस अँपबद्दल थोडक्यात माहिती
क्रोम बँक ऑफिस ओएस ही आंम्ही तयार केलेली फ्युचर ओएस आहे.
ही एक इंटिग्रेटेड ऑपरेटिंग मॅनेजमेंट सिस्टीम आहे जी व्हर्च्युअल
रॅम वर चालते. हे अँप तुम्ही सर्व कॉर्पोरेट ऑफिसमध्ये वापरू
शकता. हे अँप फ्री ऑफ कोस्ट आहे.
अँप लिंक : https://dev-backofficeos.pantheonsite.io/
[31/05, 18:14] नंदकिशोर अरविंद ढेकणे: क्रोम बँक ऑफिस ओएस मेन फीचर्स
इन्क्ल्युड फीचर्स
१) इनबिल्ट अँटीव्हायरस
२) इन्क्ल्युड ग्रुप्स
३) इन्क्ल्युड रिझ्युम बिल्डर
४) इनबिल्ट चॅट
५) इन्क्ल्युड टेबल्स
६) क्रिएट फोरम पेजेस
७) क्रिएट टॉपिक्स
७) क्रिएट विकी पेजेस
८) १०० % सुरक्षित
9) अकाउंटिंग फीचर्स
क्रिएट स्लाईड शो
क्रिएट लँडिंग पेजेस👆👆👆👆