[16/05, 17:49] नंदकिशोर अरविंद ढेकणे: सर्व ऑफिस कामासाठी आम्ही हे खास बॅक ऑफिस अँप तयार केले आहे.
ह्या अँप च्या मार्फत तुम्ही तुमच्या ऑफिसची सर्व कामे अगदी आरामात
करू शकाल. त्यासाठी कुठलंही अँप डाउनलोड करायची गरज नाही.
सर्व ऑफिस कामासाठी एकच अँप असावे हा विचार माझ्या मनात
आला व त्यासाठी एखादे अँप असावे ह्या दृष्टीकोनातून हे अँप
मी तयार केले. अँप लिंक : https://dev-iofficeplus.pantheonsite.io/
[16/05, 17:54] नंदकिशोर अरविंद ढेकणे: अँप वापरून तुम्ही टेबल्स तयार करू शकता
हे अँप वापरून तुम्ही लेटर तयार करू शकता
हे अँप वापरून तुम्ही तुमचे स्व:ताचे ग्रुप्सपण तयार करू शकता
ह्या अँप मध्ये इनबिल्ट अँटीव्हायरस असल्यामुळे हे अँप १००% सुरक्षित आहे
हे अँप वापरून तुम्ही तुमच्या कामाचे सलीड्स शो पण तयार करू शकता
हे अँप वापरून तुम्ही टेबल्स पण तयार करू शकता👆👆👆👆