हा रिमझिम पाऊस आणि हा चहा आणि तिची येणारी गोड आठवण कसं भारी वाटत ना....!!!☺️
आयुष्यातले सगळे सुख एका बाजूला आणि ती माझी होईल है सुख एका बाजूला
खरचं ती जर माझी झाली तर जगातील माझ्या येवढं भाग्यशाली मुलगा कोणताच नाही
पण ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे. तीच होकार जर असेल ना खरचं मला वाटतं मग तिला मिळवण्यासाठी जग जिंकून घेऊन मी
अशक्य ते शक्य करून टाकेन फक्त तिच्या होकार हवा बस
नेहमी मला प्रश्न पडत येवढं प्रेम करून जर कोणी आपल्याला भेटत नसेल तर या जगात प्रेम नावाची संकलपणाच चुकीची आहे.
तिला आपलंसं