जशी ती तशीच तीची आठवण गोडच हा...☺️
जेंव्हा जेंव्हा आठवणीत येते तेंव्हा तेंव्हा मस्त पेकी गालावर गोडचुटुक स्मित हास्य येते.
कास हे हसू तू पहिली असती तर नजर लागली असती 😅
तिच्या वर लीह्याच म्हणल मला तर भगवगिता सारखी एक मोठीच्या मोठी पुस्तक बनून जाईल आणि हो भविष्यात नक्कीच बनेल मी तिच्यावर मोठ पुस्तक नक्की लिहून ठेवीन शहाजान न ताजमहल बांधलं होतं. मी पण बांधणार होत पण जरा बजेट कमी आहे. त्या मुळे तिच्यासाठी फक्त पुस्तक लीहणार😀
जेंव्हा ती शाळेत होती तेंव्हा सर्व काही पूर्ण होत. पण आता मात्र सर्व काही अपूर्ण आहे असा भास होतोय
मी अस म्हणत नाही है आयुष्य नाही पण ती जर सोबत असती ना तर आयुष्यात वेगळीच चव असली असती ती सोबत असली असती तर आंनदच वेगळा असला असता. ते आनंद कोणत्या शब्दात मांडता येणार नाही
आठ वर्षानंतर आता ती आपल्या सोबत नसणार कॉलेज मध्ये याच दुःख वेगळाच
पण एक गोष्ट मात्र खरी तिला सोबत आहे अस समजायचं तिला जाणीव करायचं आणि डोळे झाकून तिला आठवायच बस है काय कमी great filling आहेत. है जगण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी पुरेस आहे.☺️
पण जेंव्हा केंव्हा तिला पाहून गालावर जो स्मित हास्य यायचं ना तो लाjखो रुपय खर्च करून सुद्धा येणार नाही.
खरचं किती भारी असते आपल्या आवडीचे माणसाला पाहून येणार आनंद हा वेगळाच असतो तो कुटून विकत घेता येत नाही
तिला feel करून पण एक वेगळाच मज्या वाटे 😅
जेवढं लगिर तीच मला आहे खरचं मी हजार वेळेस लाख वेळेस सांगेल दुसऱ्या कोणाला राहूच शकत नाही......💯
है मात्र खर आहे तिच्या बदल जे मी feel करतो जगातील कोणतीच व्यक्ती करू शकत नाही माझ्यासाठी ती खूप खूप खूप म्हणजे खूपच हा शब्द खास बनलेली आहे राव.....
पण एका गोष्टीचं भीती नेहमी असेल कदाचित मी तिच्या आठवणीत राहणार की नाही की पण ती माझ्या आठवणीत कायमचीच राहणार तीची जागा आपल्या आयुष्यात कोणीच घेणार नाही आणि मी कोणाला देणार पण नाही............!!!!
एवढीशी तरी आठवण करावी ती कोणी तरी होता भारत नावाचं माझा वर्गमित्र येवढं जरी आठवण ठेवली तरी भरपूर आहे माझ्यासाठी...!!
आयुष्यभरासाठी साथ देयाच की नाही आहे निर्णय तिचा आहे
पण मरेपर्यंत तीच साथ देईल हा शब्द माझा आहे.....!!!