Bluepad | Bluepad
Bluepad
करवंदी नेत्र
sulbha   hanuman wagh
sulbha hanuman wagh
6th Jul, 2023

Share

करवंदी तुझे नेत्र, चाफेकळी नासिके तील तला हिरा चमकतो मात्र. जणु पावसाचा सुंदरसा थेंब,खुलवितो गात्र . तुझ खळाळ त हसू, पहा तराराती तृण पाती,हरित ती मखमल धरती पाहे आनंदे नेसू. कशाला ठेवीशी काळ्या कुंतला चा काळोख, आकाशी भरून आले ढग,रिमझिम पावसाची सुरु आता होईल बघ. 🌹 सुलभा वाघ (काव्या,)६=७=२०२३ .....शुभ दुपार मैत्र परिवार .
करवंदी   नेत्र

0 

Share


sulbha   hanuman wagh
Written by
sulbha hanuman wagh

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad