खरंतर लोकशाही तेंव्हाच संपुष्टात आली जेंव्हा पासुन आपली मतं विकली गेली ' नव्हें नव्हे तर ती आपणच विकली एखादा लोकप्रति निधी जेंव्हा स्वतः तुम्हाला गाड्या भरुन घेउन जातो तेंव्हाच आपण विकले गेलेलो असतो. अर्थातच लोकशाहीचा कणा आपणच तोडला आहे आपणच जबाबदार आहोत हे सत्य कदापी नाकारता येणार नाही अशा विकल्या गेलेल्या मतांना मी संपलेली लोकशाहीच म्हणेन...
विकास आग्रे (विकी) १६१४ (४/७/२३)