Bluepad
Title
अरूंधती धर्माधिकारी कुंडले
3rd Jul, 2023
Share
मक्याच्या कणसाचे वडे तोंडांत टाकल्या बरोबर मन तृप्त होत. मक्याच्या कणसाचे वर्णन जितकं कराव तितक कमी च आहे.
मक्याच्या कणसावर अनेक लोकांची रोजी रोटी चालते.
पावसाळ्यात गरमागरम मक्याच्या कणसाचा आनंद लुटताना स्वर्गीय आनंद निश्चित च मिळतो.
ह्या मक्याच्या कणसाचा स्वर्गीय आनंद आपण सगळेच घेत असतो. हे मात्र नक्की.
अरुंधती धर्माधिकारी कुंडले
वाकड पुमणे
म..... म.... मका
0
Share
Written by
अरूंधती धर्माधिकारी कुंडले
Comments
SignIn to post a comment
Recommended blogs for you
Bluepad
Home
Sign In
शोधा
About Us