*आपल्या चरणी ठेवूनी माथा, गुरुवर्य करावे स्मरण या शिष्याचे, मार्गदर्शन लाभावे आपुले सदैव या जीवनात... हीच प्रार्थना असावी आपल्या चरणी नतमस्तक होऊनी... तुमचे ऋण न फेडू शकावे एवढे अनंत उपकार...या जीवनात आपण दिलेले ज्ञान व मार्गदर्शन माझ्या अंर्तमनी कायमच दडून बसलेले...तुमच्या आशीर्वादात जीवन जगावे व या जीवनाचे सार्थक व्हावे फक्त आपल्याला स्मरुणी 🙏🙏🙏🙏गुरुवर्य आपणास गुरु पौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन व खुप खुप हार्दिक शुभेच्छा✨ 💐🙏🙏❤ आपलाच प्रिय🥰 अजय डिगंबर इंगळे* ✍️