आपण आनंदी दिसतो याचा अर्थ आपण आनंदी आहोतच असं नाही. कधी कधी मनात काय चाललंय हे चेहऱ्यावर दाखवता येत नाही. माणसांमध्ये वावरताना प्रसन्न दिसणं गरजेच असत. त्यामुळे आपण जितकं जमेल तितकं दुःख लपवायला शिकतो. आपण कितीही normal आहे सगळ असं दाखवण्याचा प्रयत्न केला तरी ज्याला त्याला ज्याचं त्याचं दुःख माहित असतं.काही ना काही अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. फक्त काहीना व्यक्त होता येत .काहीना व्यक्त होता येत नाही. इतकंच बाकी काही नाही.