खासदार गोविंदराव आदिक विधी महाविद्यालयात " ४७ वा वसुंधरा संविधान दिन" साजरा
श्रीरामपूर : - वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन अर्थात जागतिक संविधान व संसद संघ (डब्ल्यूसीपीए) यांच्या संविधानाचा ४७ वा वर्धापन दिन
(अर्थ कॉन्स्टीट्यूशन डे) श्रीरामपूर येथील
खासदार गोविंदराव आदिक विधी महाविद्यालयात एका साध्या समारंभात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी वसुंधरा संविधानाचा ग्रंथ डब्ल्यूसीपीएचे महाराष्ट्र (श्रीरामपूर) चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे व सहसचिव श्री. ऋषिकेश विघावे यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्रा. शिंदे मॅडम, प्रा. कदम मॅडम, प्रा. होले मॅडम यांनी स्विकारला.
२७ जून १९७७ रोजी ऑस्ट्रियातील इन्सब्रुक येथे जागतिक संविधान सभा झाली आणि तेथेच
पृथ्वी संविधान स्विकारण्यात आले. पृथ्वीच्या संविधानावर परिच्छेदानुसार परिच्छेद चर्चा करण्यात आली, त्यात सुधारणा करण्यात आली, त्यानंतर सहा महाद्वीपांतील २५ देशांतील १३८ मूळ स्वाक्षर्यांसह स्विकारण्यात आले.
पृथ्वीची राज्यघटना संयुक्त राष्ट्र महासभेला आणि सर्व राष्ट्रीय सरकारांना पाठवण्यात आली.
४७ व्या अर्थ कॉन्स्टीट्यूशन डे निमित्त डब्ल्यूसीपीएच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्याच श्रृंखलेचा भाग म्हणून खासदार गोविंदराव आदिक विधी महाविद्यालयात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
श्रीरामपूर : - वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन अर्थात जागतिक संविधान व संसद संघ (डब्ल्यूसीपीए) यांच्या संविधानाचा ४७ वा वर्धापन दिन ( अर्थ कॉन्स्टीट्यूशन डे) श्रीरामपूर येथील