हेल्थ रिलेटेड अँप
हेल्थ स्टार्टअप हे एक हेल्थ स्टार्टअप बेस अँप आहे.
हे अँप आरोग्यम धनसंपदा मासिकाचे ऑथोराइझ वेब अँप आहे.
हे अँप आरोग्याशी रिलेटेड अँप आहे. ह्या अँप मार्फत आरोग्याशी संबंधित माहितीचा डेटाबेस तयार करून तो ह्या मोबाईल वेब
अँप मध्ये संकलित करून त्याचे अँप लवकरच लाँच होईल.
उत्तम आरोग्य व निरोगी मन हे एकमेकांशी नेहमीच कनेक्टेड असते. जर का तुमचे
आरोग्य उत्तम असेल तर तुमचे मनसुद्धा उत्तमच राहील. निरोगी मन हे तेव्हाच
उत्तम राहील जेव्हा तुमचे आरोग्य उत्तम असेल. हीच कंसेप्ट आम्ही ह्या अँप
मध्ये वापरली आहे.
संपूर्ण मानवजात ही निरोगी व सुदृढ राहावी म्हणून आम्ही हे वेबअँप लाँच केले आहे.
. https://sites.google.com/view/healthstartupapp2021/home