Bluepad | Bluepad
Bluepad
🥀. वेड. 🥀
simran zodape
simran zodape
30th Jun, 2023

Share

🥀. वेड 🥀
.
कधी इतकं जवळ आलाचं काही कळलंच नाही,
कधी इतकं जीव लागलं काही कळलंच नाही,
काही तु माझां झालाचं काही कळलंच नाही,
कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लागलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी इतकं आवडलासं हे खरंच
आता आठवत नाही,
एक दिवस पण आठवण काढल्याशिवाय
आता खरंच राहवत नाही...!
#..चिऊ_🥀
#..तुझ्यातली_मी_🥀
......

1 

Share


simran zodape
Written by
simran zodape

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad