गणरायच्या येण्याची चाहूल लागे मनास
दंग दंग होते मन लागे ध्यान पथकास
ओलेचिंब होते नयन अंतरंग जाई भिजून
मंद मंद मी होई बाप्पाना पाहण्यास
श्री गणेशा देवा श्री गणेश
श्री गणेशाचे करुनि होई आरंभ पथकास
शिवबांचा मावळ दिसे वादक स्वरूपात
परंपरा जपनार आम्ही हाच आमचा ध्यास