तुझ्या रुपात आहे सुरांचे चांदणे ......
जसे श्री कृष्णाच्या हाती तुझे असणे ......
जसे हिरव्या गार रानात पावसाचे बरसणे ......
तुझे रेंगाळणे जसे श्री कृष्णाच्या ओठी .......
तशी तुझी कीर्ती ही अपार मोठी .......
तुझे वास्तव्य जसे आहे प्रत्येकाच्या मनात ......
जसे श्री कृष्ण सामावले आहे या ब्रह्मांडाच्या कणाकणात ......