आयुष्यात माझ्या एक मुलगी आहे,
स्वभाव तीचा भारी आणि दिसायला खुप छान...
विश्व आहे मि तिच
आणि ती माझी जीव की प्राण ....
तिला भेटण्यासाठी रोजच मन व्याकुळ होत,
तिच हसन पाहण्यासाठी,
तिच माझ्याकडे पाहून लाजण ,
माझ्या काळजी साठी माझ्यावर ओरडण ,
तर कधी रागवण ,
हे जर झाल नाही तर काही होत राहील्या सारख होत,
आणि दिवसच जात नाही छान ...
मनात तिच्या ति मलाच जपते ,
आणि माझ्यावर करते खुप प्रेम..
हे व्यक्त मात्र तिच्या भावनेतूनच होते ....
मला म्हणते माझ्यासोबत असताना तुला खुप बोलाव लागेल ,
आणि तिलाही खुप बोलायच अस म्हणते ति,
पण समोर असली की फक्त एकटक बघतच राहते ,
आणि कारण नसतानाही फक्त हसतच असते .....
हृदयात माझ्या खुप जपतो मी तिला आणि तिच्या प्रेमाला,
आता फक्त एकच प्रार्थना आहे तिच्या लाडक्या बाप्पाला,👏 हिच असूदे आयुष्याच जोडीदार माझ्या या सात जन्माला ❤️....
........तुझाच Golluu 😊❤️