खूप वेळा आमच्यात खटके उडण्याचा मुख्य कारण म्हणजे माझा जॉब. उर्वी ला मी खूपदा समजावण्याचा प्रयत्न केला पण एकदा का तिला राग आला की ती कोणाच नाय ऐकत, आणि आज कदाचित कायतरी वेगळं होणार होतं, आमचं एकमेकांवर असलेलं प्रेम आणि त्यात माझं सतत एक प्रयत्न की असलेलं जॉब असा टिकवावा जेणेकरून उर्वी च्या पप्पानी लग्नाच्या वेळी माझ्याबद्दल सकारात्मक विचार करावा. पण तीच असं होतं की तुझा