अश्रु म्हणजेच डोळ्यातील समुद्र🌊जे सुखात पण झुकतात आणि दु़:खात पण मन जेव्हा भरून यत तेव्हा डोळ्यातील पाझर म्हणजेच अश्रु" अनेक अडचणी असतात न मानवी जीवनात अनेक कारणे असतात रडण्याचे काही वेळा आयुष्यात संतुलन राहण्यासाठी अश्रू आणि आनंद दोन्ही महत्त्वाचे आहे.
आनंद व्यक्त होतो.हसुन ☺
दु:ख व्यक्त होते. अश्रु गाळुन😥
अश्रू मध्ये मतभेद नसतो. दु:ख अनावर करण्याचा अधिकार सर्वानाच असायला पाहिजे. मग ति स्त्रि असो किंवा पुरुष. प्रत्येक मूल जन्माला आल्यानंतर पहिले रडतेच तरि सुद्धा अस का म्हटले जाते. स्त्रियानांच रडायला हव पूरूषाना नाही. म्हणून काहि लोकाना जाणीवच नसते. त्यामुळेच तर समजात हिंसाचार, अत्याचार,शोषण यासारख्या गोष्टी घडून येतात. वृत्तपत्रातून अनेक प्रकार उघडकीस आले आहे.आनंदात अनेक साथिदार असतात. पण दु:खात मात्र फक्त आणि फक्त अश्रु. ते अश्रुच असतात जे काही न बोलता सूद्धा खुप काही सांगून जातात. काही दु:ख असे असतात कि जे ना कुणाला सांगितले जाऊ शकतात. आणि नाआपण कुणाला दाखवु शकतो . अशावेळी ऐकटेपणात दु:ख म्हणून बाहेर येतात, ते म्हणजे अश्रु.
अश्रु हे मोत्यासारखे असतात. किंमती म्हणून कधीही कुणाला त्रास दु:ख वेदना देऊ नका. प्रत्येक नात्याची काळजी घ्यावी.