Bluepad | Bluepad
Bluepad
मिठी ही
sulbha   hanuman wagh
sulbha hanuman wagh
18th Mar, 2023

Share

मिठी ही तुझ्या गोड,गोड,सुंदर, नाजूक परी ची 🌹. मिठी ही,अस्मानी सुखाच्या परम आनंदा ची 🌹. सुंदर निरागस मिठी ही ईश्वरी आशिर्वादाची. छान संजीवन मिठी ही बाप लेकी च्या हृदय स्पंदना ची 🌹. तु सुंदर भेट की वरदान ईश्वराचे,तुझ्या मिठीत जग माझे सुखाचे 🌹 सुप्रभात 🌹सुलभा (काव्या )वाघ.१९=३=२०२३🌹
मिठी ही
मिठी ही
मिठी ही

0 

Share


sulbha   hanuman wagh
Written by
sulbha hanuman wagh

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad