चांगल्या बरोबर चांगलंच वागा ,पण एखादा नाठाळ भेटला तर लोण्याहुन मऊ जरी तुम्ही असलात तरी वज्रापेक्षा कठोर होता यायला हवे. आपला व्यक्तीगत स्वार्थ पुर्ण झाला नाही म्हणून विरोध करणाऱ्याला तुम्ही त्याची जागा दाखवून द्यायला हवी. व्यक्तीगत स्वार्थापेक्षा आपला समाज, आपलं राज्य, आणि आपला देश कधीही मोठाच आहे, हे लक्षात घेऊन समाज आणि राजकारणात काम करायला हवं. तुम्ही माझ्या या मताशी सहमत असाल,असं मला खात्रीपूर्वक वाटत.
शब्दांकन संपदा :पुस्तकातुन
विकास आग्रे (विकी) १६१४( १८/३/२३)