लोकल ने पहिल्यात कितीक अडचणी
दगदफेक, गोळीबार आणि विक्षिप्त मनमानी
काचा फोडल्या, दार तोड़ली दगड मारला
सार सहन करत तिने आतला प्रवाशी जपला
पण सार आता बदलत आहे .
सुख-दुःख , संस्कृति-परंपरा ची देवाण घेवाण होते
नोकरवर्गाची सुखरूप ने -आण
तीच करते
जूनी, साधी मरगळलेली
आता तिने ही कात ताक़लीय
एसी, मोनो ,मेट्रो अश्या नव्या रुपात ती नटलीय
कुलदीपा