....तुम्हाला एक गोष्ट सांगू का , कधीही स्वतःला चुकीच्या लोकांमध्ये गुंतवू नका, कारण जेव्हा तुम्ही स्वतःला चुकीच्या लोकांमध्ये गुंतवता तेव्हा तिचं माणस तुमच्या हृदयांचे तुकडे करतात आणि ते तुम्हाला अशा प्रकारे तोडून टाकतात की, तुम्हाला ती तुकडे एकत्र जोडायला वर्षानुवर्ष लागून जातात...
...V@ndu🐥✍️...