Bluepad | Bluepad
Bluepad
जखम
अपर्णा
अपर्णा
18th Mar, 2023

Share

न दिसणाऱ्या ही जखमा असतात
खोल मनात रुतून असतात
जीव सुखावून सलत राहतात
अश्रुंचा आधार घेऊन
डोळ्यांवाटे मुक्त होतात.
अपर्णा

0 

Share


अपर्णा
Written by
अपर्णा

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad