बा...
बाप माझा पहाळी डोंगर
बाप माझ शेतातले नांगर
बाप माझा रेशमी चादळ
बाप माझा कष्टाळू वादळ
बाप माझा उन्हाळ्यातली ऊन
बाप माझा न फिटणारे त्रृण
बाप माझा घराची स्टेरिंग
अहो बाप माझा न थाबणारी बेरींग
बाप माझा जीवचा उधार
पण तोच सार्या जगाचा आधार
बाप माझा नावापुरता देशाचा राजा
असा कष्टाळू बाप माझा...
~Mangesh Kumar...✍️
24/02/2023{शोध भावनांचा}