Bluepad | Bluepad
Bluepad
💫❤️ .प्रेम. ❤️💫
💞 Vinod shinde 💞
💞 Vinod shinde 💞
17th Mar, 2023

Share

मनातील प्रेम आणि भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज भासत नसते, तेव्हा हवी असते ती निरागस अशी साथ,आणि त्या व्यक्तीचा हातात आपला हात ...
ना वाटते कोणाची भीती ना होतो कधी कसलाच त्रास ... कारण कायम सोबत असतो त्याच व्यक्तीचा प्रेमळ असा सहवास... आणि तीच व्यक्ती असते नेहमीच आपल्यासाठी खूप खास....
ना समजत आहे ना उमजत आहे... नाही माहिती का पण मन सारखं तिच्यासाठीच व्याकूळ होत आहे.... या लाखोंच्या संख्येमधून का कुणाच ठाऊक पण फक्त तिच्यावरच प्रेम जडत आहे...
होईल व्यक्त माझं पण प्रेम पण त्याला काही काळ लागेल..
आत्ता कुठं तर आमच्या प्रेमाची होडी समुद्रात उतरली आहे, तिला अजून खूप खूप लाटांवर तरंगत राहायचं आहे, संपूर्ण समुद्रात विहार करायचा आहे...
आणि आउष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत राहायचं आहे.....
..........❤️.. प्रेम ..❤️.............

1 

Share


💞 Vinod shinde 💞
Written by
💞 Vinod shinde 💞

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad