न पाठवलेल पञ मध्ये म्हणटलेल आहे. दुःख द अंत
करण एक सुंदर काव्य निर्माण करत.मला आनेक वेळा
चपराक बसलेली आहे. की प्रेमात हारला म्हणून लेखक
झाला.लेखक होताना आनेक समस्यांचा सामना करावा
लागतो. अस मला वाटत समाज काय म्हणेल हा एक वेधळा
लेखक आहे. ती माझ्या आयुष्यातुन निघून गेली नसती तर
मी सुंदर काव्य निर्माण करु शकलो नसतो. तीच्या मुळे मी
लेखक होतोय. परिस्थितीशी सामना होतोय पण मी
निभवून नेतोय थोडा का होईना लेखक होतोय...
✍Abhi Thoravat