पावलोपावली स्वतःच्या क्षमतेनुसार एक मार्गदर्शक क्षितिज नसेल तर कितीही प्रबळ इच्छाशक्ती असली , तरी माणसाला भरकटलेपण येऊन प्रवास अशक्य होऊन जातो, ह्या गोष्टीचा जवळुन अनुभव आहे. प्रारंभबिंदुविषयी स्पष्टता आणि खुणावणार क्षितिज नसेल तर आपण वर्तुळाकार गतीत फसु शकतो हि शंभर टक्के खरी आणि निश्चित बाब असते.
विकास आग्रे (विकी)१६१४ (१७/३/२०२३)