Bluepad | Bluepad
Bluepad
स्री लिहू लागली
S
Sujata Patil yadav
16th Mar, 2023

Share

हरले मी,विरले मी ,स्वतःला विसरले मी,
मी कोण, मी काय ,माझे काय,
ह्या संसारात बुडले मी,
तु चाल पुढे फक्त मनात ,
मला पण मन आहे विसरले मी,
आवड विसरले,निवड विसरले,
कल्पनेचे पंख लावून उडत राहिले मी,
काहीतरी लिहावे हेच विसरले मी,

0 

Share


S
Written by
Sujata Patil yadav

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad